100+ happy anniversary wishes in marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश प्रत्येक जोडपे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. तसेच, लग्नाचा वार्षिक वाढदिवस हा एक संस्मरणीय प्रसंग आहे.